खास दिवाळी ऑफर सुरु - Flipkart वरभारतात दिवाळी हा सण खूप मोट्या उत्साहाने आणि आतिषबाजीने साजरा करतात.पण या वर्षी कोरोना विषाणूच्या संकटामुळे आपल्याला आपल्या-आपल्या घरी राहूनच हा सण साजरा करावा लागणार आहेत.

social distancing चे  भान ठेवता मार्केट मध्ये न जात shopping करणे अति उत्तम ,या साठी बरीच online shopping site आता जास्त सज्य झाल्या आहेत.
खास दिवाळी साठी  flipkart वर हि मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, घरगुती उपकरणे, कपडे, गृहसजावटी, फर्निचर, सौंदर्य, पुस्तके आणि बरेच काही वस्तूंवर एकाधिक उत्पादनांवर 80% सवलती ची खास ऑफर चालू आहे.

हि ऑफर आता ४ नोव्हेंबर पर्यंत चालू आहे लाभ घेण्यासाठी नक्की visit करा flipkart app ला.

Post a Comment

0 Comments