मोबाईल ठरू शकतो का डिप्रेशन चे कारण ?? - जाणून घेऊया

या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जग जेवढे जवळ येत आहे तेवढेच लोक एकटेपणा मुळे डिप्रेशन मध्ये जात आहे. या डिप्रेशनची कारणे बरीच वेगवेगळी असू शकतात. आणि हा मानसिक आजार लोकांसाठी जीवघेणा ठरू शकतो.
आपल्या जीवनात मिळालेला अपयशयामुळे लोक खचून जातात .आणि डिप्रेशनचे शिकार बनतात. प्रत्येक वेळा अपयश हे सर्व काही नसतं तर कधी कधी आपण इमोशनल असणे हेसुद्धा या डिप्रेशनचे कारण असू शकते. त्याचप्रमाणे या डिप्रेशनचे कारण मोबाईल असू शकतो का?

हो -- मोबाईल ठरू शकतो डिप्रेशन चे कारण

कसे ते वाचा - 
अति मोबाईलच्या आहारी जाणे माणसाला एकटे करून टाकते.
एखादी व्यक्ती जर खूप इमोशनल असेल इमोशनल मेसेज वाचून भावना लगेच दुखतात.
आणि एकांतात माणूस जास्त विचार करतो आणि डिप्रेशनमध्ये जातो.
उपाय काय ?
स्मार्ट फोनचा वापर हा स्मार्ट पणेच करावा.
स्मार्टफोन मध्ये जास्त व्यस्त राहण्यापेक्षा, आपल्या लोकांमध्ये जास्त व्यस्त राहावे. 
आपले प्रॉब्लेम्स हे स्मार्टफोन मध्ये शोधण्यापेक्षा,आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगून त्यांचे सल्ले घ्यावेत. अनुभवाचे बोल ऐकावेत.

आपल्या आवडत्या व्यक्तींना वेळ देऊन आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

Post a Comment

0 Comments