'हा' गंभीर आरोप लावत भाजप आमदाराने आमिरखान विरोधात दाखल केला गुन्हा

पुढच्या वर्षी ख्रिसमसला रिलीज होणाऱ्या लालसिंग चड्डा  या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आमिर खान व्यस्त आहे. लालसिंग चड्डा  चित्रपटाचे काही सिन उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मध्ये शूट करत असताना वाद निर्माण झाला आणि भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी आमिर खान विरुद्ध कोविड प्रोटॉकल न पाळल्याचा गंभीर आरोप केला याबाबत भाजप आमदारांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गाजियाबाद मध्ये आमिर खान आल्याची बातमी ऐकल्यानंतर सर्वे चाहते खूप उत्साही झाले .आणि अमीर खायला भेटण्यासाठी ते लोकेशन वर पोहोचले. आमिर खान हि त्यांना भेटला. पण भेटत असताना हा कोरोना चा काळ न लक्षात घेता, आमिर खान आणि त्याच्या चाहत्यांनी माझा घातला नव्हता, आता भाजपच्या आमदारांनी आमिर खान वर कोविड प्रोटॉकल  न पाळल्याचा गंभीर आरोप करत फिर्याद दाखल केली आहे .अद्याप आमिर खान वर कोणतीही कारवाई झालेली नाही.

लालसिंग चड्डा या चित्रपटात आमिर खान सोबत करीना सुद्धा दिसणार आहे. लालसिंग चड्डा या चित्रपटामध्ये आमिर खान चा लूकही यावेळी पूर्णपणे वेगळा होणार आहे. लालसिंग चड्डा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमसला रिलीज होणार आहे.

Post a Comment

0 Comments