ICICI बँकेने श्रीलंकेतील सेवा बंद केली.ICICI या भारतातील खाजगी क्षेत्रातील प्रसिद्ध बँकेने श्रीलंकेतील आपली सगळी सेवा बंद केली आहे.श्रीलंकेच्या आर्थिक प्राधिकरणाकडून याआधीही आयसीआयसी बँक ही सेवा बंद करण्यासाठी मंजुरी मिळाली होती.असे सेंट्रल बँक श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने अधिकृतपणे सांगितले आहे.

ICICI बँकेच्या अगोदर भारतातील अन्य दोन बँकांनी श्रीलंकेतील आपला कामकाज बंद केला आहे. श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने ॲक्सिस बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँक येथील कामकाज बंद करण्याची परवानगी दिली होती. बँकांच्या विनंतीनुसार श्रीलंका सरकारने परवानगी दिली होती.
आता श्रीलंकेत दोन्ही बँका आपले कामकाज चालू ठेवू शकत नाही. आणि कामकाज बंद करण्याच्या परवानगीनंतर लोकांचे पैसे जमा करू शकत नाही.

ICICI बँकेने एका नियम फाईल मध्ये म्हटले आहे की Director of Bank Supervision यांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करून बँक समाधानी आहे. श्रीलंकेत कामकाज करण्यासाठी बँकेला दिलेला परवाना 23 ऑक्टोबर २०२० रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जनवरी 2020 मध्ये ॲक्सिस बँक बंद केली होती.

Post a Comment

0 Comments