दिवाळीसाठी दागिन्यांचे खास कलेक्शन सादर - चंदुकाका सराफ अँड सन्सचंदुकाका सराफ अँड सन्स त्यांनी त्यांचे नवे कलेक्शन गार्गी गोल्ड कलेक्‍शन व अमुल्या डायमंड कलेक्‍शन दिवाळीसाठी खास सामाजिक भान ठेवत दीपोत्सवाच्या उत्साहात कुठेही कमी पडू नये म्हणून सादर केले आहे.

सोने , हिरे आणि चांदीच्या  सोने, हिरे आणि चांदीच्या अंगठ्या, हार, पेंडंट सेट, झुमके आणि तन्मणी  यांचा या कलेक्शनमध्ये समावेश आहे.

40 % पर्यंत गार्गी गोल्ड कलेक्‍शन मधील दागिन्यांच्या मजुरीवर सूट देण्यात आली त्याच प्रमाणे १००%  टक्के पर्यंत सूट अमुल्या डायमंड कलेक्‍शन वर तर ५०% टक्‍क्‍यांपर्यंत सूट नायरा डायमंड कलेक्‍शन वर देण्यात आली आहे.
चंदुकाका सराफ यांच्या सण आनंदाचा / फेस्ट ऑफ ज्वेल्स या थिमखाली लॉंच करण्यात आलेल्या मनमोहक व आकर्षक दागिन्यांची खरेदी करण्याचे आवाहन सर्व भारत वासियांना करण्यात आले आहे.  ऑफर्स 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. सर्व दागिने चंदुकाका सराफ ऍन्ड सन्सच्या जवळच्या शाखेतून अथवा ऑनलाइनही खरेदी करता येते.

Post a Comment

0 Comments