'गोगी ला जीवे मारण्याची धमकी - तारक मेहता का उल्टा चश्मा27 ऑक्टोबर रोजी काहीजण अचानक घरात घुसले आणि गोगी म्हणजेच समय शाह ला जिवे मारण्याची धमकी देऊ लागले. तसेच घरच्या सदस्यांना शिवीगाळ सुद्धा केली. याबाबत समय शहाणे आपल्या सोशल मीडिया वर पोस्ट करताना सांगितले आहे.  

समय शहाणे आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, 27 ऑक्टोबरला दोन जण माझ्या मुंबईतील घरात घुसले आणि त्यांनी शिवीगाळ करून धक्का देण्याचा प्रयत्न केला, तसेच तुला मारून टाकून. अशी पोस्ट समय शहाणे सोशल मीडिया वर पब्लिश केली आहे.
आपल्या सर्व चाहत्यांना याची माहिती असावी या कारणानेच समय शहाणे ही पोस्ट केली असून त्यासोबतच सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जोडले आहे . तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील प्रसिद्ध कलाकार भोगीला आत्तापर्यंत तीन वेळा अशी धमकी देण्यात आली आहे. असेही कुटुंबियांनी सांगितले आहे. याबाबत सध्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments